Restoring Smiles, Transforming Lives. हास्य परत आणत आहे, जीवन बदलत आहे.

Premier plastic surgery and general care in Latur. Over 22 years of excellence in cosmetic and reconstructive surgery. लातूरमधील उत्कृष्ट प्लास्टिक सर्जरी आणि जनरल केअर. २२ वर्षांहून अधिक अनुभव.

Book Appointment अपॉइंटमेंट बुक करा Call Now आता कॉल करा

Our Medical Experts आमचे तज्ञ डॉक्टर्स

Meet our dedicated team of surgeons and specialists composed of top medical professionals. आमच्या अनुभवी सर्जन आणि स्पेशालिस्ट डॉक्टर्सच्या टीमला भेटा.

Dr. Vithal Lahane

Dr. Vithal Lahane

Plastic Surgeon
Cleft Lip & Palate Rhinoplasty Burns

Smile Train partner with over 11,000 free cleft surgeries for children and underserved patients. लहान मुले आणि गरजू रुग्णांसाठी ११,००० हून अधिक मोफत शस्त्रक्रिया करणारी स्माईल ट्रेन संस्था भागीदार.

Visit Profile प्रोफाईल पहा
Dr. Rajesh Shah

Dr. Rajesh Shah

Chief Anesthesiologist
Anesthesiology Pain Management

Ensures patient safety and comfort using the latest equipment. Expert in managing complex surgical cases with skillful precision. रुग्णांच्या सुरक्षिततेची आणि आरामाची काळजी घेतात. क्लिष्ट शस्त्रक्रिया अत्यंत कौशल्याने हाताळण्यात तज्ञ.

Dr. Kalpana Lahane

Dr. Kalpana Lahane

Managing Director
Dental Surgeon Administration

Driving the hospital's mission of Service to Humanity. 22+ years of experience in dental surgery and hospital management. रुग्णसेवेचे ध्येय पुढे नेत आहेत. डेंटल सर्जरी आणि हॉस्पिटल व्यवस्थापनात २२ वर्षांहून अधिक अनुभव.

Dr. Prasad Vithal Lahane

Dr. Prasad Vithal Lahane

Casualty Medical Officer
General Medicine Casualty

Inspired by a legacy of noble service. Committed to the betterment of society and relieving patient suffering. समाजसेवेचा वारसा लाभलेले. रुग्णांचे दुःख दूर करण्यासाठी आणि समाजाच्या भल्यासाठी कटिबद्ध.

Dr. Tatyarao Lahane

Dr. Tatyarao Lahane

Mentor & Guide
Ophthalmology Padmashri Awardee

Former Director of Medical Education & Research, Mumbai. A visionary leader dedicated to serving the poor and needy. माजी संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई. गरिबांच्या सेवेसाठी वाहून घेतलेले दूरदर्शी नेतृत्व.

Before & After Cases शस्त्रक्रियेपूर्वी आणि नंतर

Before Cleft Lip Repair
After Cleft Lip Repair
Before पूर्वी After नंतर

Cleft Lip Repair दुभंगलेले ओठ शस्त्रक्रिया

Free cleft lip surgery performed under the Smile Train program, restoring function and facial symmetry. स्माईल ट्रेन कार्यक्रमांतर्गत मोफत दुभंगलेले ओठ शस्त्रक्रिया, ज्यामुळे नैसर्गिक रचना आणि कार्य पूर्ववत झाले.

A New Smile, A New Beginning एक नवीन हास्य, एक नवी सुरुवात

This child was born with a cleft lip, which made feeding difficult and affected facial development. The family, living in a rural area, was unaware that safe and free surgical treatment was available.

Through a community outreach program, they learned about the free cleft surgery camp at Lahane Hospital. After evaluation and counseling, the child underwent surgery under the Smile Train-supported program.

The procedure restored both function and facial balance. After recovery, the child was able to eat comfortably and smile with confidence. This case represents one of the many free cleft surgeries performed as part of the hospital’s ongoing community service initiatives.

या बालकाचा जन्म दुभंगलेल्या ओठासह झाला होता, ज्यामुळे दूध पिणे कठीण झाले होते आणि चेहऱ्याच्या वाढीवर परिणाम झाला होता. ग्रामीण भागात राहणाऱ्या कुटुंबाला सुरक्षित आणि मोफत शस्त्रक्रिया उपलब्ध आहे याची माहिती नव्हती.

एका सामाजिक जनजागृती कार्यक्रमाद्वारे त्यांना लहाने हॉस्पिटलमधील मोफत शिबिराची माहिती मिळाली. तपासणी आणि समुपदेशनानंतर, स्माईल ट्रेनच्या मदतीने या बालकावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

या शस्त्रक्रियेमुळे चेहऱ्याची रचना आणि कार्य दोन्ही सुधारले. शस्त्रक्रियेनंतर बाळ व्यवस्थित खाऊ-पिऊ लागले आणि आत्मविश्वासाने हसू लागले. हे हॉस्पिटलच्या समाजसेवा कार्यातील अनेक यशस्वी उदाहरणांपैकी एक आहे.

Community Impact सामाजिक प्रभाव

Smile Train & Charity Work स्माईल ट्रेन आणि सामाजिक कार्य

We are proud partners of the Smile Train Organization. Lahane Hospital has 11,000+ cleft lip and palate surgeries entirely free of cost, bringing smiles to thousands of faces. आम्ही स्माईल ट्रेन ऑर्गनायझेशन चे अधिकृत भागीदार आहोत. लहाने हॉस्पिटलने ११,०००+ दुभंगलेल्या ओटाच्या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करून हजारो चेहऱ्यावर हास्य फुलवले आहे.

11000+ Free Surgeries मोफत शस्त्रक्रिया
22+ Years Service वर्षे सेवा

Patient Stories रुग्ण अनुभव

"The care we received at Lahane Hospital was exceptional. Dr. Vithal's dedication to his patients is truly inspiring." "लहाने हॉस्पिटलमध्ये मिळालेली सेवा अप्रतिम होती. डॉ. विठ्ठल यांचे रुग्णांप्रती असलेले समर्पण खरोखरच प्रेरणादायी आहे."

— Patient Relative — रुग्णाचे नातेवाईक

"Thank you for bringing a smile back to our child's face. The free surgery program is a blessing." "आमच्या मुलाच्या चेहऱ्यावर हास्य परत आणल्याबद्दल धन्यवाद. ही मोफत शस्त्रक्रिया योजना एक वरदान आहे."

— Smile Train Beneficiary — स्माईल ट्रेन लाभार्थी

Get In Touch संपर्क साधा

Visit us for a consultation or emergency care. सल्लामसलत किंवा आपत्कालीन सेवांसाठी आम्हाला भेट द्या.

Address पत्ता

Dinanath Nagar, Savewadi, दीनानाथ नगर, सावेवाडी,

Latur, Maharashtra 413531 लातूर, महाराष्ट्र ४१३५३१

Contact संपर्क

Phone: फोन: (02382) 254406

Email: ईमेल: info@lahanehospital.com

Call Now आता कॉल करा

Hours वेळ

Mon - Sat: 10:00 AM - 8:00 PM सोम - शनि: सकाळी १०:०० - रात्री ८:००

Sunday: Emergency Only रविवार: फक्त आपत्कालीन